Sunday, January 20, 2019
मित्रहो, बिगुल या मराठीतील पहिल्या मटपोर्टलला ६ जानेवारी २०१९रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. कोणत्याही आर्थिक सहकार्याशिवाय बिगुलची आजवरची वाटचाल सुरू आहे. मुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना बिगुलने आतापर्यंत असा कोणताही दबाव जुमानला नाही. अशा स्वतंत्र विचारांच्या या माध्यमाला आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे. तुमच्यासारखे वाचक हेच आजच्या घडीला बिगुलचा आधार बनू शकतात. किमान शंभर (Rs. 100/-) रुपयांपासून पुढे मदत करून आपण स्वतंत्र पत्रकारितेला बळ देऊ शकता.

कला-साहित्य

राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व!

राजारामबापू पाटील यांची १९५९ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी १९५७च्या लोकसभा निवडणुकीत २३ पैकी २१ लोकसभा...

Read more

लायब्रऱ्यांना विसरू नका!

पुस्तक दिनाच्या निमित्ताने मला आजवर भरभरून वाचण्याकरता- मग ते मनोरंजनाकरता असो किंवा अभ्यासाकरता, संशोधनाकरता पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या सर्व वाचनालयांचे...

Read more

महिनों अब मुलाकाते नही होती…

मी लिहिण्यासाठी निमित्त शोधतो असे नाही पण काही निमित्ताने आठवणी ताज्या होतात आणि मी लिहिता होतो. पुस्तकदिनानिमित्त सहज गतकाळात गेलो...

Read more
Page 2 of 2 1 2

दिवाळीअंक

आमची शिफारस

anand-teltumbde-writes-about-allegations on him

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (उत्तरार्ध)

आनंद तेलतुंबडे दोन जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या सदस्या अनिता रवींद्र साळवे यांनी आदल्या दिवशी दलितांवर...

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (पूर्वार्ध)

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (पूर्वार्ध)

आनंद तेलतुंबडे लेखक, संशोधक, कार्यकर्ता असलेल्या मला, स्वातंत्र्योत्तर काळात राज्याद्वारे रचलेल्या कथित कथानकात 'शहरी नक्षलवादी' म्हणून अटक करण्याच्या थेट धमकीचा...

Girish Bapat

मंत्रिपदाचा गैरवापर : गिरीश बापट यांच्यावर ठपका

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका...