Sunday, January 20, 2019
मित्रहो, बिगुल या मराठीतील पहिल्या मटपोर्टलला ६ जानेवारी २०१९रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. कोणत्याही आर्थिक सहकार्याशिवाय बिगुलची आजवरची वाटचाल सुरू आहे. मुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना बिगुलने आतापर्यंत असा कोणताही दबाव जुमानला नाही. अशा स्वतंत्र विचारांच्या या माध्यमाला आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे. तुमच्यासारखे वाचक हेच आजच्या घडीला बिगुलचा आधार बनू शकतात. किमान शंभर (Rs. 100/-) रुपयांपासून पुढे मदत करून आपण स्वतंत्र पत्रकारितेला बळ देऊ शकता.

दिवाळी अंक

टिमलखलख ते टिमलखलख

सूर्योदय, मोबाइल फोन, गुड मॉर्निंगवाले मेसेज यांपासून सुरू झालेला दिवस किर्र रात्रीपर्यंत कसा पोहोचतो कळतही नाही. असाच एक दिनवृत्तांत.

Read more

न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार?

विलंबाने मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच ही म्हण जुनी झाली तरी कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तशीच आहे. यावर उपाय काय?

Read more

नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. म्हणूनच प्राण गेले तरी तो होऊ देणार...

Read more

प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

कबड्डीमध्ये जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतात प्रो-कबड्डी लीगही प्रचंड यशस्वी ठरली आहे. या लीगच्या सहा हंगामांचा हा आढावा.

Read more
Page 1 of 2 1 2

दिवाळीअंक

आमची शिफारस

anand-teltumbde-writes-about-allegations on him

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (उत्तरार्ध)

आनंद तेलतुंबडे दोन जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या सदस्या अनिता रवींद्र साळवे यांनी आदल्या दिवशी दलितांवर...

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (पूर्वार्ध)

‘मला तुमच्या पाठिंब्याची गरज’ (पूर्वार्ध)

आनंद तेलतुंबडे लेखक, संशोधक, कार्यकर्ता असलेल्या मला, स्वातंत्र्योत्तर काळात राज्याद्वारे रचलेल्या कथित कथानकात 'शहरी नक्षलवादी' म्हणून अटक करण्याच्या थेट धमकीचा...

Girish Bapat

मंत्रिपदाचा गैरवापर : गिरीश बापट यांच्यावर ठपका

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका...