वेगळा प्रश्न.. हॉटडॉग.. देवाचं अस्तित्व..
बोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार असा कडक दमदार चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास बिगुलच्या वाचकांसाठी माचकर स्पेशल ...
बोधकथा, फर्मास विनोद आणि मार्मिक विचार असा कडक दमदार चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास बिगुलच्या वाचकांसाठी माचकर स्पेशल ...
‘सर आहेत का,’ इतक्या सकाळी बेल वाजल्यामुळे चकित झालेल्या बाईंनी दार उघडलं, तेव्हा समोर त्यांना दोन तरुण दिसले. विनम्र चेहऱ्याचे, ...
एक दिवस गौतम बुद्धाकडे एक माणूस आला. त्याने विचारलं, देव आहे का? बुद्ध म्हणाला, नाही. थोड्या वेळाने दुसरा माणूस आला. ...
पुराणकाळातली गोष्ट. उंदरांमध्ये मांजरीची दहशत होती. कारण, मांजर उंदरांना खायची. उंदरांच्या अनेक बैठका व्हायच्या. या त्रासापासून वाचण्याचा उपाय काय? आपल्या ...
तहानेने व्याकुळलेला एक कुत्रा नदीवर पाणी प्यायला गेला. त्याने पाण्यापाशी तोंड नेलं आणि त्याला पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं. पाण्यात दुसरा ...
मुल्ला नसरुद्दीनचा लहानपणचा जिवलग मित्र एकदा अचानक त्याला भेटायला आला. दूरदेशी राहणाऱ्या या मित्राला अनेक वर्षांनी आलेला पाहून नसरुद्दीनला प्रेमाचं ...
कार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...
नंदू गुरव, सांगली सांगली : शत्रूशी लढ लढ लढून पूर्वजांनी एखादा किल्ला काबीज करावा, त्यावर बसून वाचक बसेल असा कारभार...
गेले वर्षभर हिंदी साहित्याच्या आकाशात मृत्यू घिरट्या घालतोय जणू. गेल्यावर्षी १९ मार्चला केदारनाथ सिंह यांच्यापासून आज १९ फेब्रुवारीपर्यंत नामवर सिंह...
मेघा पानसरे२० फेब्रुवारी २०१९. कॉम्रेड पानसरेंना जाऊन चार वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच...
मुंबई : भाजप शिवसेना अभद्र युतीच्या पार्श्वभूमीवरती अफझल खानाशी युती करणा-याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला...