टिम बिगुल

टिम बिगुल

मुख्य धारेतील प्रसारमाध्यमे सरकारी, राजकीय तसेच कॉर्पोरेट दबावाखाली काम करीत असताना कोणत्याही दबावाशिवाय, स्वतंत्र बाण्याने काम करणारे बिगुल हे मराठीतील पहिले मतपोर्टल आहे. ६ जानेवारी २०१७ पासून मराठीतील नव्या, जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांच्या सहकार्यातून बिगुलची वाटचाल सुरू आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्वास आणि वाचकांशी बांधिलकी हेच बिगुलचे धोरण आहे. संपादक : राजा कांदळकर

राज्यात दुष्काळातही लक्षणीय कृषी उत्पादन

मुंबई, द‍ि. १५: जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामग‍िरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन...

सलीम, जंगल आणि साहित्य अकादमी

सलीम, जंगल आणि साहित्य अकादमी

महेंद्र कदम  कोल्हापूरच्या वास्तव्यात मला भेटलेला हा माझा मित्र. सलीम मुल्ला त्याचं नाव. कधीतरी अचानक भेट झाली आणि मित्र बनून गेला. त्याची वनविभागात नोकरी करण्याची धडपड   पाहून मी अचंबित झालो होतो. मूळचा आर्किटेक्ट इंजिनिअर. बऱ्यापैकी साईट्स असलेला. मिळकत उत्तम होती, तरी  त्याला का असले भिकेचे डोहाळे लागलेत कळायचे नाही. जंगलाच्या ओढीने तो वेडा झाला होता. त्या वेडातच चक्क वन खात्यात नोकरी लागला आणि मूळ व्यवसायाला फाट्यावर मारीत कोकणात रुजू झाला. मग तो झाडापानांशी, पक्षीप्राण्यांशी, मातीशी  आणि स्वतःशी मनसोक्त बोलत आला. त्यापायी घरादाराकडे कायम दुर्लक्ष करत गेला. पण भाभीनी त्याच्या  वेडेपणाला साथ दिली. त्याचा मूड सांभाळला. त्याला अक्षरशः लहान मुलासारखा  जपला देखील. त्यातून तो अधिकच जंगलात रमत गेला. त्याला हवा असलेला अवकाश त्याला मिळाला. तो लिहू लागला. कॅमेऱ्याने  जंगल आणि त्याच्या हालचाली टिपू लागला. त्याचा कॅमेरा  तर इतका बोलतो कीं, बस्स!! गळ्यात घेऊनच तो फिरत असतो. एकवेळ भाभीला विसरेल पण कॅमेरा नाही विसरणार. तो मग जंगलाशी बोलता बोलता लिहू लागला. इकडे तिंकडे कुठे कुठे त्याचे वाचीत होतो. त्याच्या वाचनातून मला मारुती चितमपल्लींची आठवण होत होती. पण या त्याच्या प्रेमात  इथली सडलेली व्यवस्था व्यत्यय आणीत होती. जंगलं साफ होताना आणि निसर्गधन संपताना पाहून, त्याचा जीव तीळ...

अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच गुण

अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच गुण

प्रा. राम शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच...

राज कपूर, व्ही.शांताराम पुरस्कार घोषित

राज कपूर, व्ही.शांताराम पुरस्कार घोषित

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती...

दाभोलकर हत्याप्रकरणी पुनाळेकरसह दोघांना अटक

दाभोलकर हत्याप्रकरणी पुनाळेकरसह दोघांना अटक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकिल अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे या...

प्यार किया तो…

प्रेयसीने प्रियकरला पाठवलेली पोस्ट. पण खुसखुशीत विनोदी आणि माहितीपूर्ण... माझ्या डेअरिंगफुल डार्लिंगा, नारायण राणेंच्या रूपाने पहिला अस्सल कोकणी मुख्यमंत्री मिळाला;...

prasad Kulkarni writes about rafale deal papers were stolen

पुन्हा मोदी सरकार

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएने साडेतीनशे जागांची मजल मारीत भक्कम बहुमत मिळवले असून काँग्रेसप्रणित युपीएला ८१ तर...

Page 1 of 21 1 2 21

दिवाळीअंक

आमची शिफारस

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे १५० वे जन्मवर्षं

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे १५० वे जन्मवर्षं

महाराष्ट्राच्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आदरणीय नाव म्हणजे 'किर्लोस्कर'. किर्लोस्कर उद्योगाचे संस्थापकत्व अर्थात जनकत्व जाते ते कालवश लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांच्याकडे....

कोचीन फोर्ट

कोचीन फोर्ट

..हा किल्ला काही वेगळाच होता. कोचीनच्या पल्याड. दूर सातासमुद्रापार. पिढ्यान पिढयांची समृध्दता, परंपरा, श्रीमंती मिरवत अभिमानानं उभा राहिलेला हा कोचीन...

चेहऱ्यावरील वांग, जसा चंद्रावरील डाग

चेहऱ्यावरील वांग, जसा चंद्रावरील डाग

संजनाचा आज ३५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिने आम्हा सर्वांना पार्टीला घरी बोलावले होते. गोरीपान संजना गुलाबी रंगाच्या साडीवर खूपच...