Tag: Marathi Literature

अण्णा भाऊ नावाचा झंझावात

अण्णा भाऊ नावाचा झंझावात

गुरुवार ता. १ ऑगस्ट २०१९ पासून प्रतिभावंत साहित्यिक, कार्यकर्त्यांचा पिंड असलेले अस्सल कलावंत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ...

सलीम, जंगल आणि साहित्य अकादमी

सलीम, जंगल आणि साहित्य अकादमी

महेंद्र कदम  कोल्हापूरच्या वास्तव्यात मला भेटलेला हा माझा मित्र. सलीम मुल्ला त्याचं नाव. कधीतरी अचानक भेट झाली आणि मित्र बनून गेला. त्याची वनविभागात नोकरी करण्याची धडपड   पाहून मी अचंबित झालो होतो. मूळचा आर्किटेक्ट इंजिनिअर. बऱ्यापैकी साईट्स असलेला. मिळकत उत्तम होती, तरी  त्याला का असले भिकेचे डोहाळे लागलेत कळायचे नाही. जंगलाच्या ओढीने तो वेडा झाला होता. त्या वेडातच चक्क वन खात्यात नोकरी लागला आणि मूळ व्यवसायाला फाट्यावर मारीत कोकणात रुजू झाला. मग तो झाडापानांशी, पक्षीप्राण्यांशी, मातीशी  आणि स्वतःशी मनसोक्त बोलत आला. त्यापायी घरादाराकडे कायम दुर्लक्ष करत गेला. पण भाभीनी त्याच्या  वेडेपणाला साथ दिली. त्याचा मूड सांभाळला. त्याला अक्षरशः लहान मुलासारखा  जपला देखील. त्यातून तो अधिकच जंगलात रमत गेला. त्याला हवा असलेला अवकाश त्याला मिळाला. तो लिहू लागला. कॅमेऱ्याने  जंगल आणि त्याच्या हालचाली टिपू लागला. त्याचा कॅमेरा  तर इतका बोलतो कीं, बस्स!! गळ्यात घेऊनच तो फिरत असतो. एकवेळ भाभीला विसरेल पण कॅमेरा नाही विसरणार. तो मग जंगलाशी बोलता बोलता लिहू लागला. इकडे तिंकडे कुठे कुठे त्याचे वाचीत होतो. त्याच्या वाचनातून मला मारुती चितमपल्लींची आठवण होत होती. पण या त्याच्या प्रेमात  इथली सडलेली व्यवस्था व्यत्यय आणीत होती. जंगलं साफ होताना आणि निसर्गधन संपताना पाहून, त्याचा जीव तीळ ...

Anant Dikshit writes about Poet professor Vasant Papalkar

गगनवेगळा…

अनंत दीक्षित "या झाडावर उतरला एक राखडरंगी पक्षी अस्तित्वाची उसवित बसला निळी जांभळी नक्षी झाडावरती आले उत्सव, कळीकळीवर गर्भ नवे तरी ...

dr. Shyamsunder Mirajkar writes about poetry by pradnya daya pawar

माणसासारखा माणूस असूनही : विषमतेच्या मुळाशी जाणारी कविता

माणसासारखा माणूस असूनही त्याला काढायचीय तिची नग्न धिंड,  करायचंय तिला विद्रूप,  चाबकाने फोडून काढायचंय, भरचौकात, उकळत्या तेलात हात घालायला लावून, ...

Vaishali Yede

…म्हनून दिल्लीवाली विधवा नाही चालली

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांचे मनोगत… नमस्कार मंडळी... अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, ...

Laxmikant Deshmukh speech

लक्ष्मीकांत देशमुख म्हणतात… ‘मान शरमेने खाली गेली’

यवतमाळ साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे नियोजित अध्यक्ष अरुणा ढेरे यांना सूत्रे देण्यापूर्वी केलेले भाषण, जे संमेलनाच्या उद्घाटन ...

Page 1 of 2 1 2

दिवाळीअंक

आमची शिफारस

फाळणीच्या कथा

फाळणीच्या कथा

नंदू गुरव अव्वल हॉकीपटू बलबीर सिंग गेले. फाळणीच्या यातना भोगलेला हा जिगरबाज खेळाडू. हॉकीतील या सुवर्ण हॅटट्रिकचा अस्त झाल्याच्या बातम्या...

विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी २२ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेपो आणि रिव्हर्स  दरामध्ये  कपातीची घोषणा करतानाच भारताचा...